आम्ही काय करतो …

माझ्या मर्हाटाचि बोलु कौतुके परी अमृतातेंहि पैजा जिंके । ऐसी अक्षरे । रसिके मिळवीन ॥ अशा मराठीवर ज्ञानेश्वरांनी जीवापाड प्रेम केले, त्यांच्या व त्यांच्या सारख्या अनेक दिग्गजांच्या उपकारांची आपल्याला विसर पडत काम नये. आजच्या घडीला व्यवहारी जीवनात कदाचित मराठी चा वापर कमी झाला असेल परंतु मराठी वरचे प्रेम आणि आदर भाव मात्र कमी झालेला नाही. … Continue reading आम्ही काय करतो …